शिरूर शहरातील १० अंगणवाड्यांची अचानक पाहणी
बालकांच्या आरोग्य, पोषण, स्वच्छता आणि अंगणवाडी सुविधांची प्रत्यक्ष गुणवत्ता तपासण्यासाठी नगराध्यक्षा सौ. ऐश्वर्याताई अभिजित पाचर्णे यांनी विशेष पाहणी मोहीम राबवली.





Shirur News - दुसरा व्हिडिओ
अंगणवाडी विशेष पाहणीवरील शिरूर न्यूजचे अतिरिक्त व्हिडिओ कव्हरेज.
Instagram वर पहा →








